Milyin Featured 24

मनातल ओळखता य़ेत नाही……..

Home » Creations » मनातल ओळखता य़ेत नाही……..

Share with:


मनातल ओळखता य़ेत नाही.

तु पटकन काही सांगत नाही…

पण डोळे मात्र बोलुन जातात……

की मनात आहे बरच काही....

मनातल ओळखता य़ेत नाही.

तु पटकन काही सांगत नाही…

पण डोळे मात्र बोलुन जातात……

की मनात आहे बरच काही….

Aaditi ChiplunkarLast Seen: Jul 13, 2023 @ 6:36am 6JulUTC

Aaditi Chiplunkar

@Aaditi-Chiplunkar





Published:
Last Updated:
Views: 5

You may also like

Leave a Reply