#Lyricolicsoul

स्वत:ला सामावून घेतले…

“स्वतः ला सामावून घेतले” म्हणजे चुकीच्या गोष्टीत नव्हे, तर, कवी थकून गेला आहे, समाजाला निस्वार्थ, सुविचार, संस्कार, चांगल्या कर्माचे महत्त्व सांगत….तर अशा स्वार्थी लोकांच्या घोळक्यात, तो आज ही मौन आहे आणि स्वतःचा निस्वार्थ जपत आहे… म्हणजेच वैर न घालता त्याने स्वत:ला स्वत:च्या चांगल्या विचारांनी समाजात सामावून घेतले…..