Following0
Followers0
तुझे गीत
साथ अशी ही तुझी माझी, नेहमी कायम रहावी कधी हसत अन् कधी रडत तू सोबत नेहमी असावी वाऱ्याच्या वेगाने आकाशी उडावे, पंख तू माझेच व्हावे पल्ल्याड जाताना आरूढ होताना, तुझेच गीत मी गावे.
पावसाच्या सरी
पावसाच्या पहिल्या सरी,आतुर झालेल्या मनाला,वाट बघणाऱ्या डोळ्यांनाकठोर झालेल्या मातीलातृप्त करुनी गेल्या,
Comments