Milyin Featured 1

तुझे गीत

साथ अशी ही तुझी माझी, नेहमी कायम रहावी

कधी हसत अन् कधी रडत तू सोबत नेहमी असावी

वाऱ्याच्या वेगाने आकाशी उडावे, पंख तू माझेच व्हावे

पल्ल्याड जाताना आरूढ होताना, तुझेच गीत मी गावे.



Published:
Last Updated:
Views: 2
Leave a Reply