
पायी चाललो मी, तुझ्या वारी!आ
आलो मी, तुझ्या दारी!!
इच्छा ठेविली मी, तुझ्या चरणाची!
इच्छा ठेविली मी, तुझ्या प्रेमाची!!
विठ्ठला आलो मी, तुझ्या दारी!
पायी चाललो मी, तुझ्या वारी!१!
पायी चाललो मी, तुझ्या वारी!
विठ्ठला आलो मी, तुझ्या दारी!!
घेऊनी उज्वल भविष्याच्या जन्माची फेरी!
दाऊनी जन्माला, तुझ्या नामाची वारी!!
विठ्ठला आलो मी, तुझ्या दारी!
पायी चाललो मी, तुझ्या वारी!!२!!
पायी चाललो मी,तुझ्या वारी!
विठ्ठला आलो मी,तुझ्या दारी!!
वारी – वारी जन्म मरणाची फेरी!
करी – करी जन्मात तुझ्या नामाची फेरी!!
पायी चाललो मी,तुझ्या वारी!
विठ्ठला आलो मी,तुझ्या दारी!!३!!
पायी चाललो मी, तुझ्या वारी!
विठ्ठला आलो मी, तुझ्या दारी!
लागली गोडी मला, तुझ्या वारीची!
लागली गोडी मला, तुझ्या नामाची!!
पायी चाललो मी, तुझ्या वारी!
विठ्ठला आलो मी, तुझ्या दारी!!
Published: | Last Updated: | Views: 3